Dictionaries | References

इटाळी

   
Script: Devanagari

इटाळी     

 स्त्री. आळ ; आरोप ; किटाळ . ऐकें गे यशोदे जननी । अवघी लटकीच याची करणी । आम्हांवरी इटाळी घेऊनी । नसतीच उठतो गे ॥ - ह ७ . २५७ . [ किटाळ , विटाळ अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP