Dictionaries | References

इत्यफाक

   
Script: Devanagari
See also:  इतफाक

इत्यफाक

  पु. सहविचार ; एकविचार ; सल्लामसलत . याचा बंदोबस्त कळेल तसा आम्ही राजश्री पंतप्रधान याचे इतफाकानें करुं . - रा १ . २६१ . त्या गोष्टीचा इत्यफाक या शादीचे खुशीचे समारंभांत घडावा हें फार चांगलें - रा ७ . ५१ . [ अर . इत्तिफाक = ऐक्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP