Dictionaries | References

इबादीपंथ

   
Script: Devanagari

इबादीपंथ

  पु. एक मुसलमानी पंथ व त्यांतील लोक . यांचा पंथ खवारीज पंथाची एक शाखा आहे . या पंथाला हें नांव त्याचा संस्थापक अबदल्ला बिन इबाद याच्या नांवावरुन पडलें . [ अर . इबादत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP