Dictionaries | References

इमाम

   
Script: Devanagari

इमाम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  मुसलमानों के शिया सम्प्रदाय के धार्मिक कृत्य करानेवाला व्यक्ति जो उनका धार्मिक गुरु भी है   Ex. इमाम इमाम-बाड़े में कुछ धार्मिक कृत्य करा रहे हैं ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benইমাম
gujઇમામ
kanಇಮಾಮು
kasاِمام
kokइमाम
malഇമാം
marइमाम
oriଇମାମ
panਇਮਾਮ
tamஇமாம்
urdامام
   See : दिग्दर्शक

इमाम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धार्मीक गुरू लेगीत आसा अशी मुसलमानांच्या शिया संप्रदायाचीं धार्मीक कामां करपी व्यक्ती   Ex. इमाम इमामबाड्यांत कसलें तरी धार्मीक काम करता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benইমাম
gujઇમામ
kanಇಮಾಮು
kasاِمام
malഇമാം
marइमाम
oriଇମାମ
panਇਮਾਮ
tamஇமாம்
urdامام

इमाम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुसलमानांच्या शिया संप्रदायचे धार्मिक कृत्य करवणारा व्यक्ती जो त्यांचा धार्मिक गुरूदेखील असतो   Ex. इमामबाड्यात इमाम काही धार्मिक कृत्य करत आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benইমাম
gujઇમામ
kanಇಮಾಮು
kasاِمام
kokइमाम
malഇമാം
oriଇମାମ
panਇਮਾਮ
tamஇமாம்
urdامام

इमाम

  पु. 
   मुसलमानी धर्माध्यक्ष , गुरु , उपाध्याय ; ( विशेषत : अलीच्या वंशजापैकीं ); ज्याचें चांगलें वाईट अनुकरण करावयाचें तो पुढारी ; राज्यव्यवस्थेंत इमाम ही अधिकाराची जागा असून धार्मिक संस्कार करणें हें काम त्याच्याकडे असतें . इराणमध्यें शिया लोकांतील इमाम जास्त शुध्द व अध्यात्मी असून सरकारच्या सत्तेखालीं ते येत नाहींत .
   बहुमानार्थी पदवी ; नायक , पुढारी , श्रेष्ठ या अर्थी . [ अर . इमाम ]
०गड्डा  पु. मुसलमान लोक हनुवटीवर केंसाचा भाग राखतात तो .
०जयंती  स्त्री. मोहरमचा सण ; ही विचित्र अरबी - संस्कृत संज्ञा हिंदूनीं मुसलमानी सणाला पूर्वीपासून रुढ केली आहे .
०दांडगा वि.  दांडगेश्वर ; उर्मट ; मस्तवाल ; पशुतुल्य ; लठामिश्र .
०बाळी  स्त्री. 
   हत्तीच्या कानांतील एक मोठी बाळी ( पूर्वी ही हत्तीच्या कानांत घालण्याची चाल असे ).
   एकाच कानांत घालण्याची ( मोती , लोलक वगैरे असलेली ) बाळी . ही मुसलमान , भिल्ल वगैरे लोक घालतात .

इमाम

   इमाम दांडगा
   दांडगेश्र्वर
   धटिंगण
   आडदांड मनुष्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP