Dictionaries | References

इरजिक

   
Script: Devanagari
See also:  इरजीक , इरजे

इरजिक

   स्त्रीन . जमिनीस द्यावयाची कुळवाची पाळी , पेरणी , पिकाची काढणी , मळणी वगैरे शेताचें काम करण्यासाठीं जे एकाच वेळीं अनेक गडी लावतात त्यांना सकाळीं न्याहारी , दुपारीं साधारण जेवण , व संध्याकाळीं मोठें जेवण घालतात तें ; अशा कामाला अन्नमय मोबदल्याला - इरजिक म्हणतात . - गागा १४५ . ( सामा . ) शेती वगैरे कामास लागणारे बैल वगैरे यांची एकमेकांनीं एकमेकांस करावयाची मदत . ( क्रि० घेणें ). [ सं . विरच - इरज्ज = व्यवस्था करणें ; वैसं . इरा = अन्न ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP