Dictionaries | References

इस्पितळ

   
Script: Devanagari

इस्पितळ

 ना.  आरोग्यधाम , चिकित्सालय , दवाखाना , रुग्णालय , शुश्रूषागृह , हॉस्पिटल ,

इस्पितळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : रुग्णालय

इस्पितळ

  न. रुग्णालय ; रोग्यांची राहण्याची व औषधपाण्याची तजवीज जेथें करतात असें स्थान ; दवाखाना . ( उप . ) वेड्याचें इस्पितळ . एखादे राजेश्री जर घरांतील सर्व इस्टेट समुद्रांत टाकावयास निघाले तर त्याचे आप्तवर्ग त्यांस इस्पितळाचा मार्ग दाखवितील . - टि ४ . २२ . [ इं . हॉस्पिटल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP