Dictionaries | References

ईक्षणें

   
Script: Devanagari

ईक्षणें     

स.क्रि.  पाहणें ; बघणें . ईक्षोनि शिष्यांचा मेळा दयाळु । - दावि ३२२ . ईक्षित - वि . पाहिलेलें ; अवलोकन केलेलें . पर्जन्या ! तर ये ! कृषीवल तुझ्या मार्गाप्रती ईक्षती । - केक ८१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP