Dictionaries | References

ईश्र्वराचे भय, हाच ज्ञानाचा उदय

   
Script: Devanagari

ईश्र्वराचे भय, हाच ज्ञानाचा उदय

   परमेश्र्वराबद्दल धाक वाटणें हीच गोष्ट आपण त्याच्या सामर्थ्यास ओळखतो याचे द्योतक आहे व हीच ज्ञानाची प्रथम पायरी आहे. परमेश्र्वराचे सामर्थ्य ओळखले म्हणजे साहजिकच त्याजकडे आपले लक्ष राहील व आपल्या मनांत त्याची भीति असल्यामुळे आपल्याकडून वाईट आचरण कधी होणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP