Dictionaries | References

उखिता

   
Script: Devanagari
See also:  उखित , उखितें

उखिता

  पु. आगंतुक ; वाटसरु . अहो जीक एथ उखिता । वस्ती करुं वाटे जातां । - ज्ञा १३ . ३४ . - वि .
 क्रि.वि.  ( प्र . ) उक्ता ,
   उदासीन .
   एकंदर ; सगळें ; अवघें ; सर्व . तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेचि । - एभा २३ . ७०८ . उखितांच एकसरें चित्तें । मनींहूनि विटे विषयांतें । - एभा २९ . ५५८ .
   उपरी . उखिता जैसा विढारीं । - ज्ञा १३ . ५९३ . हेतू ठेवूनि परमार्था । देहीं वस्तीकरुं जेवीं उखिता । - एभा ९ . २५५ . [ सं . उपित ( वस )= राहिलेला ( तात्पुरता . ) उखिति क्रिया - स्त्री . उदासीनपणें ( ब्रह्मार्पण बुध्दीनें ) केलेली क्रिया .
   बक्षिस ; उचित . दासीचा पाहुणेर उखीतें । धणी देईल अपुल्या हातें । - तुगा ७०० . [ सं . उक्त ( वच ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP