Dictionaries | References

उखिविखी

   
Script: Devanagari

उखिविखी

  स्त्री. चर्चा ; वादविवाद ; ऊहापोह . हे बहु उखिविखी । ऋषिं केली नैमिषीं । - ज्ञा १३ . ६६ . नाग वायु राहोनि मस्तकीं । अनाहतध्वनीची करी उखिविखी । कूर्म वायु श्रोत्रीं राहोनि सभ्यकीं । करी शब्दाधिकरण । - स्वादि ९ . ३ . ४३ . [ सं . ऊह = चर्चा करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP