Dictionaries | References

उगव

   
Script: Devanagari

उगव     

 पु. 
मूळ ; आरंभ ; उगम . वृथाचि झाला जीव । तयासी त्याचा उगव । - विपू ७ . १४३ .
उलगडा , निकाल मुख्य बिंब तो मी शिवू । विशद उगवू हा जाण । - एभा ११ . १३८ . [ सं . उदगम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP