Dictionaries | References

उजळणूक

   
Script: Devanagari
See also:  उजळणी

उजळणूक

  स्त्री. 
   चकचकीत करणें ; स्वच्छपणा करणें ; उजळा , जिल्हई देणें ; पाणी देणें .
   आवृत्ति ; धूळाक्षरांचें लेखन व पाठांतर .
   ( गणित ) पाढे , सवाकी , दिडकी , अडीचकी , औटकी , शेर , मण , टांक , आणे वगैरे हिशेबाचा भाग ; हा भाग तयार करणें .
   ( ल . ) खूप शिव्या देणें . ( क्रि० करणें ). [ सं . उज्ज्वलन ; प्रा . उज्जळण ; म . उजळण - णी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP