Dictionaries | References

उजळणे

   
Script: Devanagari

उजळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे   Ex. तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूवरील मळ इत्यादी निघून गेल्याने साफ होणे   Ex. चांदीचे दागिने रिठ्यात घालून उकळलीत तर ते उजळतात.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : घासणे, साफ होणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP