Dictionaries | References

उठाण

   
Script: Devanagari
See also:  उठाणें

उठाण

  न. 
   उठवणी ; उसळी ; उमेद ; तीव्र प्रवृत्ति . कीं ते समयीं मनाचें उठाण । - यथादी १० . २५८ ; ११ . ८८७ .
   उन्नतता ; उठावदारपणा ( स्तनांचा ). उठेत वक्षारुह हे उठाणें । - सारुह २ . ५६ .
   सूचक लक्षण ; चिन्ह . तों देवकीस वरिती विरश्रीउठाणे । - कृष्णजन्म ( देवनाथ ) २३ . [ सं . उत्थान ; प्रा . उट्टाण ; हिं . उठाना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP