Dictionaries | References उ उत्क्रांति Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उत्क्रांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : क्रम विकास Rate this meaning Thank you! 👍 उत्क्रांति Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Evolution.उत्क्रांतिवाद m The doctrine of evolution. Rate this meaning Thank you! 👍 उत्क्रांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. १ बदल . २ ( उप .) अपकर्ष . ' श्रीमंतींतून गरिबींत जेव्हां उत्क्रांति होते तेव्हां प्रथम दागिने नाहींसे होतात .' - मानाप ५ . ऊर्ध्वगति ; मरण . ( चुकीनें सध्यां रुढ ) विकास ; उन्नति ( इं . ) इव्होल्यूशन . [ सं . ]०धेनु स्त्री. मरणसमयीं सुखानें मृत्यु यावा व पापक्षालन व्हावें म्हणून ब्राह्मणास अर्पण केलेली गाय . [ सं . ]०वाद पु. विकासवाद ; मूळ द्रव्यांतील शक्तीची क्रमाक्रमानें वाढ झालेली आहे व हा पूर्वापरक्रम किंवा सरणी सोडून मध्येंच उपटसुळासारखें कांहीं निर्माण झालें नाहीं असें मत - गीर १६८ . [ सं . उत + क्रम - क्रान्ति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP