Dictionaries | References

उत्तरांग

   
Script: Devanagari

उत्तरांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The latter or concluding half. Pr. पूर्वांग पुरवतें उ0 पुरवत नाहीं.

उत्तरांग

  पु. 
   शेवटवा भाग , अंग ; उपसंहार ; कोणत्याहि कामाच्या प्रधानभागानंतरचा भाग .. पूर्वांग पुरवतें , उत्तरांग पुरवत नांहीं .
   ( संगीत ) रागाच्या प , ध , नी , सा , ह्या चार स्वरांचा समुदाय . [ सं . उत्तर + अंग ]
०वादी   - पु . ( संगीत ) ज्या रागाचा वादी स्वर त्याच्या उत्तरांगामध्यें असतो असा राग . ह्या वर्गांत येणार्‍या रागाचा गानसमय रात्रीं बारा वाजल्यापासून दिवसाचे बारावाजेपर्यंत असतो .
राग   - पु . ( संगीत ) ज्या रागाचा वादी स्वर त्याच्या उत्तरांगामध्यें असतो असा राग . ह्या वर्गांत येणार्‍या रागाचा गानसमय रात्रीं बारा वाजल्यापासून दिवसाचे बारावाजेपर्यंत असतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP