Dictionaries | References

उदंत

   
Script: Devanagari

उदंत     

 पु. 
इत्यंभूत वार्ता ; साद्यन्त वृत्तांत , हकीकत . आईकिजे सर्व उदंत कानीं । - सारुह ६ . ८ . सांगे तदा त्या सकळा उदंता । - वीरेश्वरकृत सोमवारचरित्र ३७ .
शुध्द अंत : करणाचा मनुष्य .
उद्योग करुन पोट भरणारा माणूस . [ सं . उद + अंत , उदंत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP