Dictionaries | References उ उदावादा Script: Devanagari Meaning Related Words उदावादा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पूर्णत्व ; प्रकटपणा . पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ॥ - ज्ञा १५ . ५३२ . तैशा चहूंभुजीं उदावादा सगुण देखोनि गोविंदा - एभा ११ . १४७५ . - क्रिवि . सढळपणें ; उघडउघड . म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितांही उदावादा । - ज्ञा १३ . ३०५ . [ सं . उदयवादित्व ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP