Dictionaries | References

उपंढर

   
Script: Devanagari

उपंढर

 वि.  
   पांढरा ; फिका . तौहि उपंढरु ऐसा । मज वाटतुसे ॥ - ऋ ८६ .
   उघडें . झांकिलें तरि उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडेतिकडे ॥ - दा १५ . ९ . ३९ . - पु .
   दंभ ; ढोंग . ना ते आनुरागेवीण । उपंढर श्रीचरणध्यान । - ज्ञाप्र ४११ .
   दंभस्फोट ; ढोंगाची उघडकी . लोकांपासीं भावार्थ कैचा । आपण जगवावा तयाचा । सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ - दा १९ . ८ . २३ . [ सं . उद + पंडुर = पांढरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP