Dictionaries | References

उपकेशगच्छ

   
Script: Devanagari

उपकेशगच्छ     

 पु. जैन धर्मांतील एक संप्रदाय ; असे एकंदर गच्छ ( संप्रदाय ) ८४ आहेत . श्रीमालच्या उहडानें ओस नगरी स्थापिली तेव्हांपासून त्या ठिकाणच्या जैन समाजाला उपकेश हें नांव पडलें . ओसवाल जैन या गच्छाचे आहेत . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP