Dictionaries | References

उपखणें

   
Script: Devanagari

उपखणें

 अ.क्रि.  
   नाश पावणें ; क्षय पावणें . पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंग वरी उपखें ॥ परी जातें जीवित राखे । तृणाचेंही ॥ - ज्ञा १६ . १५६ . फळनाशे रस फांके । तोही रस उपखे । तृप्तिदानीं ॥ - अमृ ५ . २२ .
   व्यर्थ होणें . परि जहालीही वृष्टि उपखे ॥ - ज्ञा ११ . ९५ .
   खर्चणें . आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी ॥ - ज्ञा १८ . ६५३ . [ सं . उप + क्षि - क्षय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP