Dictionaries | References

उपडणें

   
Script: Devanagari

उपडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To pluck up or out.
   To come up and fall out--a peg, stake, tree.

उपडणें

 स.क्रि.  उपटणें पहा .
   उपटणें . आरेरे टाकौनि घोडा । भणती याचिआं जटै उपडा । - शिशु १४१ . रोंवोनि उपडितां दाभणा । - मुआदि १३ . १६ .
   आपटून मारणें . मग उपडिला खडकीं । हंसु जैसा । - ज्ञा १८ . ७९८ - अक्रि . बाहेर , वर येणें ; उन्मळून पडणें ; मुळासकट उपटून पडणें . उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म । - ज्ञा १ . २५० . [ सं . उत + पत ; प्रा . उप्पड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP