Dictionaries | References

उपतिष्ठणें

   
Script: Devanagari

उपतिष्ठणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   --one's sin &c.

उपतिष्ठणें

 अ.क्रि.  
   मनांत बिंबणें ; परिणामकारक होणें ; वजन पडणें ( उपदेशाचें ); संस्कार होणें .
   उपस्थित होणें ; समोर येणें ; हजर असणें ; प्रकट होणें . इंद्रादि देवता घरीं पुरवती वस्तुजात ॥ उपतिष्ठति न चिंततां ऋद्धिसिद्ध ॥
   उभें राहणें ( पाप इ० ). प्राप्त , साध्य होणें ; फलास येणें ; सत्कृत्याचें अथवा दुष्कृत्याचें फल प्राप्त होणें . तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्व पुण्यें ॥ - तुगा २२७७ . [ सं . उप + स्था - तिष्ठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP