Dictionaries | References

उपरणें झाडून निघणें

   
Script: Devanagari

उपरणें झाडून निघणें

   १. मोकळे होणें
   संबंध सोडणें
   एखाद्या गोष्टीतून अंग काढून घेणें. २. रागाने निघून जाणें
   एखाद्या सभेतून वगैरे मतभेद झाला असतां मध्येच उठून जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP