Dictionaries | References

उपाइणें

   
Script: Devanagari

उपाइणें

 उ.क्रि.  
   आरंभ होणें ; आरंभणें ; उत्पादणें ; पातणें ; जवळ येणें . आतां उत्तरखंड उपाइलें । ग्रंथाचें ऐका ॥ - ज्ञा १० . ४० .
   उत्पन्न होणें ; मिळणें ; प्राप्त होणें . तेंचि आमुचें देणें उपाइलें । - ज्ञा १० . १३२ .
   विस्तार करणें , पावणें . तेंचि येक वेगळालें । येथ चिन्हीं अळंकारलें ॥ सांगिजेल उपाइलें । भेदलेपणें ॥ - ज्ञा १८ . ६९५ . [ सं . उप + इ = जवळ जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP