Dictionaries | References

उरुफ

   
Script: Devanagari

उरुफ

 वि.  उर्फ ; दुसर्‍या नांवानें माहीत असलेला ; टोपण नांव असलेला ; उपनांवाचा . अफजलपूर महमूदशाही उरुफ करा बावधन - इम ४८ . नहीसादुर्ग उरुफ पन्हाळा - रा ३ . ५४ . [ अर . उर्फ = विख्यात , माहीत असलेला . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP