Dictionaries | References

उवळा

   
Script: Devanagari
See also:  उंवळा

उवळा

 वि.  ( राजा . ) पुरेसा पीळ नसलेला ( दोर वगैरे ). [ सं . उद + वल ]
 वि.  
   उष्णतेमुळें जून होण्याच्या पूर्वीच पिकलेलें ( फळ ); मिळमिळीत ; लिबलिबित ; बिलबिलित .
   निस्तेज ; दुबळा निरुत्साही ; मंद ( भाषण , चेहरा ). [ उबळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP