Dictionaries | References

उषःपान

   
Script: Devanagari

उषःपान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uṣḥpāna n S The drinking of water medicinally during उषःकाल.

उषःपान

  न. उष : कालीं करावयाचें उदकपान ; रात्रीं निजतांना उशाशीं झांकून ठेवलेलें पाणी पहाटेस पिणें ; असें पाणी नाकानें पिणें हितावह समजतात . यापासून मलशुद्धि होते . हें पाणी प्याल्यावर एक झोंप घ्यावयाची असते . [ सं . उषस + पान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP