Dictionaries | References

उस्तवारी

   
Script: Devanagari

उस्तवारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Keeping in order or good condition.

उस्तवारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Repairing. Re-establishing. Keeping in order or good condition.

उस्तवारी     

ना.  डागडुगी , दुरुस्ती , पुनर्घटना , मजबूती ;
ना.  उपचार , तैनात , शुश्रूषा ;
ना.  मशागत , लागवड ( शेती ).

उस्तवारी     

 स्त्री. 
डागडुजी ; दुरुस्ती ; व्यवस्था ; मजबुती ; पुनर्घटना . लोकांचे कर्जांचा मार्ग होऊन आपली उस्तवारी होईल . - रा १३ . ९१ .
उपचार ; तैनात ; शुश्रूषा . जखमांची वगैरे पथ्यपाण्याची उस्तवारी बरीच आहे . - ख ११ . ६०१७ . राजाराणीची उस्तवारी करितात . - प्राणिमो ११० .
मशागत ; लागवड ( शेत , जमीन वगैरेची ). जमिनीची नीट उस्तवारी ठेविल्यास ती सुधारते . - शे ३ . २ .
( माण . ) उठाठेव ; चौकशी . [ फा . उस्तुवारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP