Dictionaries | References

ऊट

   
Script: Devanagari

ऊट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

ऊट

  स्त्री. 
   गाडीच्या चाकाला गतिरोध करण्यासाठीं आडवा लावलेला दगड ; ठेपा ; टेका ; आधार . ( हा शब्द वर्‍हाडांत पुल्लिंगी वापरतात . ) ( क्रि० देणें ) उटी पहा .
   चाकाला येणारा अडथळा ( दगड , उंचवटा , बांध यांचा ). ( क्रि० लागणें ).
०उतरणें   
   ताठा , गर्व नाहींसा करणें ; नम्र करणें ; वठणीस आणणें .
   भिकेस लावणें ; धुळीला मिळविणें ; नाश करणें .
   ( संकट , अपमान इ० च्या ). उतारास लागणें .
   चीर ; भेग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP