Dictionaries | References

एकतारा

   
Script: Devanagari
See also:  एकतार , एकतारी

एकतारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इकतारा, एक सितारा

एकतारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkatārā a Of one chord or string--a musical instrument.
ēkatārā m A monochord. 2 An unrivaled or a peerless star. A term of praise for a person of brilliant performances or powers.

एकतारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : एकतारी

एकतारा     

वि.  
पुस्त्री . विण्यासारखें एक तंतुवाद्य . याचा भोपळा गोल व चापट असतो , दांडी कळकाची असून इंच - सव्वा इंच व्यासाची व दोन तीन फूट लांबीची गोल असते . भोपळा एका बाजूनें कातड्यानें मढविलेला असतो . घोडी भोंपळ्याच्या मध्यभागीं लावतात . दांडीला एक खुंटी लावून तिला एक तार गुंडाळलेली असून ती षडजांत लावलेली असते . ती घोडीवरुन भोपळ्याच्या बुडाशीं जो दांडीचा भाग असतो त्यास लावलेल्या बारीक खुंटीस खिळवितात . भजनी लोक , गोसावी , भिकारी , वगैरे गातांना या वाद्याचा उपयोग करतात . [ सं . एक + तार ; गु . एकतारु ]
एका - एकेरी तारेचा ; एक धाग्याचा ; दोन धागे पिळून दुहेरी न केलेल्या धाग्याचा ( विणलेला पितांबर , वस्त्र वगैरे ).
एका नमुन्याचें , फर्म्याचें , मजकुराचें ; एकसारखें ; एकाच प्रकारचें . मग कैसा केला विचार । पत्रें लिहिलीं एकच तार । - ऐपो १०६ .
एकचएक ; तेंचतेंच ; कंटाळवाणें . [ एक + तार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP