|
वि. एक टाकून एक , सम . उ० २ , ४ , ६ , ८ . - संव्या ३९ . ०हात पु. ( कवाईत ) सम अंक म्हटलेल्यांनीं ( २ , ४ , ६ ) आपला उजवा हात ताठ , जमिनीशीं समांतर करुन खांद्याच्या पातळींत समोर , बोटें एकमेकांशीं लागलेलीं , आंगठ्याचा अग्रभाग वर आणि करंगळी जमिनीकडे अशा स्थितींत न्यावा . - संव्या ४ . [ एक + हिं . बीच ]
|