Dictionaries | References

एकमानपद्धति

   
Script: Devanagari

एकमानपद्धति

  स्त्री. ( गणित ) त्रैराशिकाऐवजीं एक रीत . या रीतींत प्रथम दिलेल्या प्रमाणावरुन एका वस्तूची किंमत काढून नंतर त्यावरुन इष्ट राशीची किंमत काढतात ; यास एकमानगणित असेंहि म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP