Dictionaries | References

एकराष्ट्रीयत्व

   
Script: Devanagari

एकराष्ट्रीयत्व     

 न. सर्व राष्ट्र ( त्यांतील सर्व लोक ) एक आहे अशी भावना ; राष्ट्राभिमान ; राष्ट्रभक्ति ; ( इं . ) नॅशनॅलिटी . एकराष्ट्रीयत्वाची भावना राष्टांत निर्माण झाल्यास स्वातंत्र्य काय लांब आहे ? - टिसू ३८ . [ एक + राष्ट्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP