Dictionaries | References ए एकसरणें Script: Devanagari Meaning Related Words एकसरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. अनुसरणें ; निष्ठा ठेवणें . रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिय कांतेचेनि पाडें । एकसरला जो । - ज्ञा १३ . ६०६ .एकवटणें ; एकत्र होणें . बाराया धांवे प्रभु तों एकसरोनि सर्व कोपानें । भोजांधक सात्यकिला वेष्टिति अत्यंत मत्त जो पानें । - मोमौसल १ . ५० .एकीकडे सरणें ; पाठीमागें पळणें ; पाय काढणें . - शिदि २७२ . [ एकसर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP