Dictionaries | References

एकसरां

   
Script: Devanagari
See also:  एकसर , एकसरीं , एकसरीं एकसरें , एकसरें

एकसरां

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ēkasara-rā-ṃrī-ṃrēṃ ad In one line or stream. Ex. ए0 सुटले शंभर बाण ॥ Hence, 2 At one time, at once. Ex. तुका म्हणे देह दिल्ह्या ए0 ॥ तयासी दुसरें नाहीं जन्म ॥

एकसरां

 क्रि.वि.  
   एका ओळींत , रांगेंत , ओघांत ; पळते जाहले एकसरें । - रावि २७ . ९७ .
   ( ल . ) एकदम ; एकवेळीं ; एकाएकीं . हांक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरी । यादव सैन्याचा महागिरी । शरधारीं झाकोळला । - एरुस्व ८ . ४९ . तुटे संशयाचें मूळ । येकसरां । - दा १ . १ . २८ . लालसेचेनि भरें । चोरिलीं तिहिं अंतरें । कां जें आपणचि जावें एकसरें । साधेल कृष्ण । - रास १ . १७८ . - वि . एकसारखा ; निव्वळ ; निर्भेळ . तें ब्राह्मण एकसर साबडें । माणुस नेणें फुडें । - शिशु २०४ . होती देहबुद्धी एकसरी । - ज्ञा १० . २१ . स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया । - ज्ञा १३ . ८१३ . [ सं . एक + सृ - सर ; प्रा . एक्कसरिअ ; तुल० फा . यक + सर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP