Dictionaries | References

एकार

   
Script: Devanagari

एकार     

 पु. ( व . ) रस्त्याची ( दुसरीपेक्षां ) उंच असणारी बाजू ; एका बाजूस उंचवटा असणारा असा रस्ता . एकारावर गाडी कलंडेल बघ !

 वि .  ( व.) (ओझ्यामुळें ) एका बाजूस कललेला , खचलेला .; एककल्ली ( माणूस ). [ सं . एकीकृ ; एक + कार ]
०जाणें, होणें, कलणें    एकीकडे खचणें , खालीं येणें ( जनावराच्या पाठीवरील ओझें गलबत , होडी ); झोंक जाणें ; पुढें येणें .
०बसणें   
  • कलून , रेलून बसणें .
  • ( ल . ) अलग राहणें ; बाजूस राहाणें ; एकीकडे बसणें .

एकार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ए—कार  m. m. the letter or sound , [TPrāt. &c.]
ROOTS:
कार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP