Dictionaries | References

एक पंथ (और) दो काज

   
Script: Devanagari

एक पंथ (और) दो काज

   एक गोष्ट केल्यानें दोन कामें आपोआप होणें. ‘एका धावांत दोन बळी’ याप्रमाणें. तु०-एका धांड्यानें दोन पक्षी मारणें. To kill two birds with one stone. ‘एक पेथं दो काज, असे ध्यानांत आणून मान्य केले.’ -भाव ३६. ‘‘शहाण्या लोकांस म्हणतांना मी ऐकिले आहे की, ‘एक पंथ दो काजहा मार्ग एक पंथ एकच काज यापेक्षां जास्त सोयकर आहे.’’ -शाब. १.४३
   १.१७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP