Dictionaries | References

ओकें

   
Script: Devanagari
See also:  ओका , ओके

ओकें     

वि.  १ उबडें , नागडें ; बुच्चें ; भुंडें ; नेहमीचा अलंकार अगर वस्त्राशिवाय ( शरीर , अवयव इ० ) ( सामा .) बोका या शब्दाबरोबर प्रयोग . ' नाहीतरी कान , गळे , हात ओकेबुके कधींच राहावयाचे नाहींत .' - भाऊ २ . ३ . २ सुनें ; शून्य . ' सगळे घरं आपली राखी येथें नाहीं त्यामुळें ओकेंओकेंसे झालें आहे .' - रप्र ७४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP