Dictionaries | References

ओगळ

   
Script: Devanagari
See also:  ओगणे , ओगळणें , ओगळी

ओगळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ōgaḷa, ōgaḷī, ōgaḷaṇēṃ Commonly ओघळ &c.
   ōgaḷa m Commonly ओळग or ओळक.

ओगळ

 वि.  १ वाईट ; घाणेरडें ; किळसवाणा ; अमंगळा ; घाण खपणारा ( पदार्थ , माणुस ). २ ( ल ) कडक ; त्रासदायक ; रागीट ; अशुभकारी . ' बहिरोवा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला ॥ ' - ऐपो ४८ ( सं . अमंगल ; कुण . वंगाळ )
   ओघळ , ओघळीं , ओघणें पहा .
०वाणा वि.  अमंगल ; अशुभ ; वाईट ; घाणेरडा ; किळसवाणा . ' असें ओंगळवाणी बोलूं नये .' ( ओंगळ + वाणा )
०सोंगळ वि.  वाईटसाईट ; खराब . ' तो अतिशय ओंगळसोंगळ आहे .' ( ओंगळ द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP