Dictionaries | References

ओझोन

   
Script: Devanagari

ओझोन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तीक्ष्ण आणि उत्तेजक गंध असलेला प्राणवायूचा एक प्रकार   Ex. ओझोनच्या थरामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो.
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinओज़ोन
kanಓಜೋನ್
kasاوذون
kokओजोन

ओझोन

  पु. हा वायु प्राणवायुचें रुपांतर आहे . हे रूपांतर प्राणवायुमध्यें विजेच्या ठिनग्या सोडुन किंवा अन्य तर्‍हेनें घडवून आणतां येतें . या वायुचें गुरुत्व प्राणवायूच्या दीडपट असतें . यास एक प्रकारचा चमत्कारिक वास येतो . ( इं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP