Dictionaries | References

ओढक

   
Script: Devanagari

ओढक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ओढक

 वि.  १ खेंचणारा ; प्रतिबंध करणारा ; मागें मागें घेणारा ( इष्ट कृत्यांत मूर्खपणेम नसते अडथळे आणणारा ). २ पुढे ओढणारा खेंचणारा पहा . ' परि ओढुनि ने त्यासि देव ओढक सा । ' - मोभीष्म ४ . ४२ . ३ ( ल .) तक्रारी ; हट्टी ; दुराप्रही . ( ओढणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP