Dictionaries | References

ओपणें

   
Script: Devanagari

ओपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To sell.
To undergo bleaching. See under ओप.

ओपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Commit to the care of, also give, make over to, present with.

ओपणें     

उ.क्रि.  ( तंजावर ) तोडपाठ म्हणुन दाखविणें .
स.क्रि.  पुर्ण करणें ; संपविणें ; व्रतादिकांचे उद्या पन करणें .
अ.क्रि.  १ निर्मळ . शुभ्र , स्वच्छ करणें ; धुणें . ' दुग्धसमुद्रीं आपिलें । कीं निर्दोष यश आकारलें । तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें । ध्यानी मिरवलें भक्ताच्या ॥ ' - ह १ . ८ . ओप अर्थ ३ पहा . २ वाळत घालणें ; ऊन देणें . ( ओप )
उ.क्रि.  १ एखाद्याच्या हवाली करणें , हातीं देणें ; सोंपविणें . ' नृपें तयाच्या करीं ओपिला निज कन्येचा कर । ' - विक २७ . ' प्रधानास कारभार ओपून आपण अनेक देशाठन करीत असावें .' - सिंब २६ . २ ( सामा .) देणें ; अर्पण करणें ; नजर करणें ; वाढणें ; घालणें . ' जें जयासी पाहिजे अन्न । तें तें तयांसी ओपित । ' - ह ३४ . ५८ . ३ ( कुण . गो .) विकणें ; विकत देणें . ( सं . अर्पणा ; प्रा . ओप्पणं ; कां . ओप्पिसु = देणें )
 न. देणें ; देंणगी ; लाभ . ' घेओनि जाय ओपणें धर्ममोक्षाचें । ' - भाए ७५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP