Dictionaries | References

ओलवणें

   
Script: Devanagari
See also:  ओलविणें , ओलावणें

ओलवणें

 स.क्रि.  १ ( मण .) पीठ इ० पदार्थ दूध अथवा पाण्यानें भिजविणे ; ( गव्हास ) पाणी लावून ते ओले झाल्यावर एखाद्या जाड फडक्यात घट्ट बांधुन सुमारें बारा तास दडपून ठेवणें . २ ( स्नानाच्या वेळीं ) नेसलेलें वस्त्र भिजविणें किंवा भिजविण्यासाठीं दुसरें वस्त्र वापरणें .( ओलवण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP