Dictionaries | References ओ ओळखभेट Script: Devanagari See also: ओळखदेख , ओळखपाळख , ओळ्खपाळख Meaning Related Words ओळखभेट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ज्ञान ; परिचय ; माहिती ; संख्य ; ओळख ( दाट परिचयाचा अथवा तोंडओळखीचा या दोंहोसहि लावतात ). ' ओळखीपाळखीची वीस माणसें आहेत .' ' तो माझे ओळखीचा नाहीं कीं पाळाखीचा नाही .' '... पंतांची आणि विठोबादादांची ओळखभेट झाली नव्हती म्हणुन नाहीं ?' - भक्तभयूरकेकावली - प्रस्तावना ९ . ( ओळखणें + देखणें ; ओळख द्वि .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP