Dictionaries | References

औदुबर

   
Script: Devanagari

औदुबर     

 पु. ( प्र .) उदुंबर , औदुबराचे झाड ; उंबर . ( सं . उदुंबर ) - वि . उंबराविषयी ; उंबराचें ( काष्ठ , पर्प , पुष्प , इ० ). औदुंबरी माळ - स्त्री उंबराची माळ ( अठांगुळाच्या वेळेस स्त्रीच्या गळ्यांत घालतात , ही एक लोकरुढी आहे .) ' औदुंबरी माळ गळां न घाली .' - सारुह २ . ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP