Dictionaries | References क कंकणीप्रेम Script: Devanagari Meaning Related Words कंकणीप्रेम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जबरजसतीचें प्रेम ; अघोरी प्रेम . ( गडकरी यांच्या पुण्यप्रभाव नाटकांतील कंकण यानें वसुंधरेबद्दल दाखविलेल्या प्रमाप्रमाणें .) ' जपान चीनवर करीत असलेलें कंकणी स्वरुपाचें प्रेम फार उत्तम म्हणावयाचें !' - जका . ( कंकण एक नाट्यपात्र + प्रेम ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP