Dictionaries | References

कंकाळा

   
Script: Devanagari
See also:  कंकाळी

कंकाळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कंकाळा

 वि.  ( काव्य ) कूर ; रानटी , राक्षसी . ( कंकाल ) - स्त्री . राक्षसी ; पिशाची ; एक क्षुद्र देवी . ' येक म्हणती काळी कंकाळीयेक म्हणती भ्रद्रकाळी । ' - दा ८ . १० . ३५ . ०मंत्र - पु . वरील देवतेचा मंत्र . ' बाळा मंत्र बगुळा मंत्र । काळि मंत्र कंकाळि मंत्र । ' - दा ५ . ४ . ७ .( सं . कंकाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP