Dictionaries | References

कंठाळू

   
Script: Devanagari

कंठाळू

  पु. अळवाची एक जात . याचीं पानें मोठीं असून राजाळपेक्षां लहान असतात . पानाचा रंग हिरवा असून देंठोस लाल कंठ असतो . ( कंठ + आळू )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP