Dictionaries | References

कंपारी

   
Script: Devanagari

कंपारी

  स्त्री. थरकांप ; थरथराट . ' आपण राग मानाल अशी माझी मनोदेवता मला सांगूं लागली म्हणजे माझ्या शरीराची कंपारी होते .' - विक्षिप्त ३ . ८७ . ( सं . कंप )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP